Sunday, May 2, 2010

Lallati Bhandar from Marathi Movie Jogwa

this song is really touching although i am just writing a few lines from it



नदिच्या पल्याड , आईचा डोंगर
नदिच्या पल्याड , आईचा डोंगर
डोंगर माथ्याला , देवीचे मंदिर
डोंगर माथ्याला , देवीचे मंदिर
घालू जागर जागर , डोंगर माथ्याला

लल्लाटी भंडार , दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रान्गुन डोंगर येंगुन उघड देवी दार

लल्लाटी भंडार , दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रान्गुन डोंगर येंगुन उघड देवी दार


नदिच्या पाण्यावर , अनगिन फुटत
नदिच्या पाण्यावर , अनगिन फुटत
तुझ्या नज़रेच्या तालावर , कालिज डुलत
तुझ्या नज़रेच्या तालावर , कालिज डुलत
नाद आला गा आला , जिवाच्या घुन्गाराला
नाद आला गा आला , जिवाच्या घुन्गाराला

लल्लाटी भंडार , दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रान्गुन डोंगर येंगुन उघड देवी दार
लल्लाटी भंडार , दूर लोटून दे अंधार
आलो दुरून रान्गुन डोंगर येंगुन उघड देवी दार

-Nilesh sakpal
:)

No comments:

Post a Comment